Ad will apear here
Next
कृष्णा कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण
रेठरे बुद्रुक (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कराडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला कराड तालुका कृषी अधिकारी दत्तत्रय खरात, वाळवा तालुका उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष लिंबाजीराव पाटील, संचालक जगदीश जगताप, गुणवंत पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, अमोल गुरव, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, सुजित मोरे, मनोज पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, पंचायत समिती सदस्य सुनील पोळ, कृष्णा बँकेचे माजी संचालक ए. डी. जाधव, किल्ले मच्छिंद्रगडचे उपसरपंच व्यंकटराव जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. कारखाना कार्यस्थळ व कंपोस्ट यार्ड या ठिकाणी कारखान्याकडून ५०१ झाडे लावण्यात येणार आहेत. या वेळी सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZNABE
Similar Posts
मुख्याध्यापक नंदकुमार मंद्रुपकर सेवानिवृत्त रेठरे बुद्रुक (सातारा) : येथील ताराबाई माधवराव मोहिते विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार मंद्रुपकर नुकतेच सेवानिवृत्त झाले. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते होते
‘‘कृष्णा’च्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सुरू करणार’ शिवगनर (सातारा) : ‘कामगार हा संस्थेचा कणा असून कामगारांच्या श्रमामुळे संस्थेची प्रगती होत असते. कृष्णा कारखान्याच्या या यशस्वी वाटचालीमध्ये कामगारांचे मोलाचे योगदान आहे. म्हणून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी कृष्णा कारखाना कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना राबविणार आहे,’ असे मत कारखान्याचे चेअरमन डॉ
कृष्णा बँकेच्या कर्मचाऱ्याने समाजासमोर निर्माण केला आदर्श रेठरे बुद्रुक (सातारा) : ग्राहक बँकेतच विसरून गेलेली पाच लाख रुपयांची पिशवी प्रामाणिकपणे परत करून एका बँक कर्मचाऱ्याने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अधिक केशव साळुंखे असे त्याचे नाव असून, तो कृष्णा सहकारी बँकेत कार्यरत आहे. या घटनेची दखल घेऊन कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी त्याचा सत्कार केला
‘मी विठ्ठलाचा व वारकऱ्यांचा सेवक’ रेठरे बुद्रुक (सातारा) :   ‘विठ्ठल रुक्मिणी समितीच्या अध्यक्षपदाचा बहुमान हा केवळ माझा बहुमान नसून सातारा, सांगली जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायाचा बहुमान आहे. वारकऱ्यांच्या योगदानामुळे व पुण्याईमुळे मला ही संधी मिळाली आहे. येत्या काळात मी विठ्ठलाचा व वारकऱ्यांचा सेवक म्हणून कार्यरत राहीन,’ अशी भावना डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language